Monday, June 18, 2018

शेंगदाणे फोडणी यंत्र

                                             शेंगदाणे फोडणी यंत्र





साहित्य=अँगल२५*३,जाळी,जज पट्टी ,गोल रॉड गर पाईप ,स्क्रू ..इत्यादी


welding machine साठी इमेज परिणाम




























jali साठी इमेज परिणाम


























drilling machine साठी इमेज परिणाम




















साधन=वेल्डिंग मशीन ,वेल्डिंग रॉड ,ड्रिल मशीन ,ग्रॅन्डर ,इत्यादी 

कृती=
१. प्रथम २*१ची चौकोन फ्रेम तयार करून घेतली . 
२. त्या फ्रेम ला २ फुटाचे चार पाय लावून घेतले . 
३. त्या पायांना सपोर्ट पाय लावून घेतले आणि वेल्डिंग मारली . 
४. ३*१ ची जाळी घेतली .त्या जाळीला वेल्डिंग मारली . 
५. त्या शेंगाना गांसून शेंगा फुटवे म्हणून त्याला जाड पट्टी लावली. 
६. ती पट्टी चालण्या साठी तिला गोल रॉड लावला . 
७.त्या रोडला २ से.मी. वॅल ३mm चे हॉल पाडले. 
८. व  टूल मोडा jr  पाईप वरच्या मध्यभागी साईडला लावला , व त्यात रॉड टाकला. 
९ प्लास्मा कट्टरवार त्याच्या साईजचे पत्रे कापून घेतले .२*१. 


१० . सगळे patr जोडून फुल वेल्डिंग मारून घेतली .. 




















शेंगदाणे फोडणी यंत्र साठी इमेज परिणाम

























शेंगदाणे फोडणी यंत्र

                                             शेंगदाणे फोडणी यंत्र साहित्य=अँगल२५*३,जाळी,जज पट्टी ,गोल रॉड गर पाईप ,स्क्रू ..इत...