शेंगदाणे फोडणी यंत्र
साधन=वेल्डिंग मशीन ,वेल्डिंग रॉड ,ड्रिल मशीन ,ग्रॅन्डर ,इत्यादी
कृती=
१. प्रथम २*१ची चौकोन फ्रेम तयार करून घेतली .
२. त्या फ्रेम ला २ फुटाचे चार पाय लावून घेतले .
३. त्या पायांना सपोर्ट पाय लावून घेतले आणि वेल्डिंग मारली .
५. त्या शेंगाना गांसून शेंगा फुटवे म्हणून त्याला जाड पट्टी लावली.
६. ती पट्टी चालण्या साठी तिला गोल रॉड लावला .
७.त्या रोडला २ से.मी. वॅल ३mm चे हॉल पाडले.
८. व टूल मोडा jr पाईप वरच्या मध्यभागी साईडला लावला , व त्यात रॉड टाकला.
९ प्लास्मा कट्टरवार त्याच्या साईजचे पत्रे कापून घेतले .२*१.
१० . सगळे patr जोडून फुल वेल्डिंग मारून घेतली ..




No comments:
Post a Comment