आर सी
सी कॉलम
उद्देश ; आर सी सी कॉलम तयार करणे...
साहित्य साधने ;सिमेंट ,खडी ,वाळू
,खोरे ,घमेले.....
कृती ;
१] पोळला पाईप लाऊन फीट करून घेणे.
२] वाळू चीमेंत खडी चे माप घेने.
३] नंतर त्याचे मिश्रण करून घेणे.
४] मिश्रण घमेल्यात घेऊन पाईपात टाकणे.
५] असे करीत
पूर्ण पाईप भरने.
माहिती ;१] कोक्रट
दाबात काम करते.
२] लोखंड तनात काम करते.
प्रमाण ; एकास दोनास
चार
सिमेंट वाळू
खडी
No comments:
Post a Comment