Friday, April 20, 2018

L T सांधा तयार करणे

जेव्हा लाकडाच्या वस्तू आपण एकमेंकाच्या खाच्यात खाचे घालून जोडतो त्यास L T सांधा असे म्हणतात.

L T सांधा आपण आपण लाकडाच्या अथवा दुसऱ्या कोणत्याही फर्निचर वस्तूला L T सांधा करू  शकतो

L T सांध्याचा उपयोग

L T सांध्या मुळे आपल्या वस्तूला भक्कम पणा येतो
L T सांध्यामुळे आपल्या वस्तूला आकार पण येतो व ती वस्तू व्यवस्तीत पण दिसते















No comments:

Post a Comment

शेंगदाणे फोडणी यंत्र

                                             शेंगदाणे फोडणी यंत्र साहित्य=अँगल२५*३,जाळी,जज पट्टी ,गोल रॉड गर पाईप ,स्क्रू ..इत...